एक्स्प्लोर
Coromandal Express Accident : Odisha मधील घटनास्थळावर बचावकार्य, माझाचा Ground Report
Coromandal Express Accident : Odisha मधील घटनास्थळावर बचावकार्य, माझाचा Ground Report
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात झाला, यामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ९००हून अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ७च्या सुमाराला ही दुर्घटना घडली. हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी ट्रेन धडकली, आणि मग मृत्यूचं तांडवच सुरू झालं. शोध आणि बचावकार्य दुपारी १२च्या सुमाराला संपलं. NDRFच्या ९ तुकड्या घटनास्थळी आहेत, तसंच सैन्य दलालाही पाचारण करण्यात आलं आहे.
Tags :
Coromandal Express Accidentमहाराष्ट्र
Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement