एक्स्प्लोर
Ichalkaranji Water Issue : '...अन्यथा मोठा रक्तपात होईल!' इचलकरंजीचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण इचलकरंजीकरांनी सुळकूड योजनेचा हट्टा सोडावा अन्यथा मोठा रक्तपात होईल, असा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या नागरिकांनो गरज पडल्यास तलवारी घेऊन या, असं वादग्रस्त वक्तव्य माजी आमदार के. पी. पाटील यांनी केलंय. त्यामुळे हे प्रकरण आता खूप तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















