एक्स्प्लोर
Advertisement
CNG PNG Rate Hike : महागाईच्या झळा आणखी वाढल्या, CNGचे साडेतीन तर PNG दीड रुपयांनी महागणार
दसरा-दिवाळीनंतर आता महागाईच्या झळा आणखी वाढल्या आहेत. महानगर गॅसनं सीएनजीच्या दरात प्रतिकिलो साडेतीन रुपयांनी वाढ केलीय. तर पीएनजीचे दरही दीड रुपयांनी वाढवण्यात आलेत. त्यामुळे मुंबईत सीएनजी आता 89 रुपये 50 पैसे किलो इतका झालाय. तर पीएनजी प्रति एससीएम 54 रुपये इतका झालाय. एकीकडे गॅस महागला असताना दुसरीकडे पुढच्या तीन महिन्यांत महागाई वाढणार असल्याचं भाकित एसबीआयच्या अहवालात करण्यात आलंय. पुढच्या तीन महिन्यांत धान्य, भाज्या, दूध आणि तेल महागणार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे धान्याचा तुटवडा होऊन महागाई वाढणार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.
महाराष्ट्र
Kshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा
Top 25 : टॉप 25 न्यूज : 8 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Prakash Ambedkar : ...तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल - प्रकाश आंबेडकर
Devendra Fadnavis Security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल
Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement