एक्स्प्लोर
CM Eknath Shinde on Old Pension Scheme:शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक
राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून, त्याबाबत शासन आणि प्रशासन पातळीवर काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. दरम्यान, काही महिन्यांआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणार नसल्याचं सभागृहात सांगितलं होतं. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यताय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
बातम्या
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















