एक्स्प्लोर
Advertisement
CM Eknath Shinde : Maharashtra Bhushan पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 7 ते 8 श्री सेवक दगावले
CM Eknath Shinde : Maharashtra Bhushan पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे ७ ते ८ श्री सेवक दगावले
कार्यक्रमादरम्यान जवळपास सव्वाशेच्या आसपास लोकांनी डिहायड्रेशनची तक्रार केली. त्यांना तातडीने घटनास्थळी असलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये नेण्यात आले. 13 रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदान खचाखच भरले होते. श्री सदस्य (धर्माधिकारी यांची संस्था) यांच्या अनुयायांना कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते भर उन्हात कार्यक्रम पाहत होते. त्यांना शेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती.
Tags :
CM Eknath Shindeमहाराष्ट्र
Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!
Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोप
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज
Vasai Robbery Jewellery Shop : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement