एक्स्प्लोर
Advertisement
CM Eknath Shinde : गेल्या चार वर्षांतील 252 जणांना Dr. Babasaheb Ambedkar Samajbhushan Award मिळणार
CM Eknath Shinde : गेल्या चार वर्षांतील 252 जणांना Dr. Babasaheb Ambedkar Samajbhushan Award मिळणार चार वर्षांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराला अखेर मुहूर्त लाभलाय. मंगळवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. चार वर्षातील जवळपास 252 पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या पुरस्कारासाठी भव्य दिव्य सोहळा होणार आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत होणार हा पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच एवढा भव्य दिव्य केला जाणार आहे. चार वर्षांपासून पुरस्कार वितरित न केल्याने अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता.
महाराष्ट्र
Shakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट
Special Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा
Zero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?
Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?
Zero Hour Kalidas kolambkar : कालिदास कोळंबकर, हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद, गोपनीयतेची शपथ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement