एक्स्प्लोर
Cabinet Reshuffle Buzz | Dhananjay Munde मंत्रिमंडळात परतणार? CM Fadnavis यांचा स्पष्ट इन्कार!
कोकाटे यांचा वाद सुरू असतानाच Dhananjay Munde यांच्या मंत्रिमंडळात परतण्याची चर्चा सुरू झाली होती. Ajit Pawar यांच्या एका विधानामुळे Munde यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात होते. या दरम्यान, Munde यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची तीन वेळा भेट घेतली. यामुळे चर्चेला बळकटी मिळाली. मात्र, Munde यांना मंत्रिमंडळात घेण्याची चर्चा मुख्यमंत्री Fadnavis यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. "तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणांनी भेट घेतलेली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चाही Dhananjay Munde यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी, Ajit Dada आणि Eknathrao Shinde करतो," असे मुख्यमंत्री Fadnavis यांनी सांगितले. तसेच, बेशिस्त आमदार आणि मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. "जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याची कारवाई होईल," असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















