City Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
City Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर गरम पाणी ओतलं, भाईंदरमधली धक्कादायक घटना
जालन्यात पोस्टाद्वारे मागवलेल्या २२ तलवारी गुन्हे शाखेकडून जप्त, पोस्ट ऑफिसच्या बाहेर येताच आरोपीला बेड्या
तू राहशील नाहीतर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप
प्रचाराला याच, विधानसभेत उरली सुरली गुर्मीही उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार
पूजा खेडकरला UPSCचा सर्वात मोठा दणका, दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही , माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट
मनोज जरांगे येत्या शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार, २०१३मध्ये एका नाट्यनिर्मात्याला फसवल्याचा आरोप