City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : ABP Majha
City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : ABP Majha
मध्य रेल्वे वरील मेगा ब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. मुलुंडच्या आनंद नगर टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी.
ठाणे स्थानकात ५ नंबर फलाटाच्या रुंदीकरणाचं काम काल रात्रीपासून सुरु, आता पर्यंत सुमारे ३० ते ३५ टक्के काम पूर्ण, सहाशे मीटरचा ट्रॅक बाजूला सरकरवण्यात यश.
मुंबईत मध्य रेल्वेवर आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगाब्लॉक, लोकलच्या एकूण ९३० फेऱ्या रद्द.
मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा, मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण, मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरून वाहतूक सुरू.
ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून बंद केलेली वाहतूक सुरू, कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारा स्लो लोकल मार्ग मोकळा.
मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे बेस्टकडून अतिरिक्त बस, सीएसएमटी ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्थानकासह इतर ९ मार्गांवर ५५ अतिरिक्त बसेस धावणार.
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d9ea52f1dec8b44d46b9fec7346122601739901030954977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)