Chitra Wagh On Sanjay Raut:'अंगात नाही बळ अन् चिमटा काढून पळ'असं राऊत करतात, 'त्यांची लायकी काय..?'
Chitra Wagh On Sanjay Raut:'अंगात नाही बळ अन् चिमटा काढून पळ'असं राऊत करतात, 'त्यांची लायकी काय..?'
देशात दुर्दैवी घटना घडली ती पेहलगामची - त्याचं चोख उत्तर आॅपरेशन सिंदूर राबवून भारताने दिली - नव्या भारताचा हामास्टर स्ट्रोक होता - आॅपरेशन सिंदूर मध्ये महिलांची क्रांतीही दिसून आली - वीर जवानांना त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे - प्रत्येक जिल्ह्यातून देशातील प्रत्येक राज्यात सिंदूर यात्रा काढली जाणारआहे - मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली तसेच या यात्रेचं स्वरुप असणार - मुंबईच काय प्रत्येक जिल्हयात ही यात्रा काढली जाणार आहे - या यात्रेचं नियोजन सुरू आहे - मध्यप्रदेशमधील नेत्यांच्या त्या व्यक्तव्याबाबत भाजपचे शीर्षनेते नक्कीच दखल घेतील - काॅग्रेसच्या कर्नाटकमधील आमदारानेही प्रश्न उपस्थित केले - जवानांचे खच्चीकरण होईल अशा वक्तव्यांचं समर्थन होऊ शकत नाही - राऊताचे पुस्तकाचे शीर्षक 'गटारातील अर्क' असायला हवं - राऊत जेलमध्येही त्यांचे आका उद्धव ठाकरेंना शिव्या देत होते - त्यांच्या पुस्तकात आर्थिक घोटाळ्याबाबत लिहायला हवं होतं - अडीच वर्षाच्या सरकारने फकत स्थगितीचं काम केलं - देवेंद्रजी आणि शिंदे सरकारने प्रगतीचं काम केलं - 'अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ' हे राऊत करतात - राऊतांची लायकी काय आहे महिला स्वप्ना पाटकर यांना शिव्या देणं - मोदीजीना मी विनंती करते की या किड्यांना एकदा बाॅर्डरवर सोडा एक दिवस ठेवा मग सरकार काय करते हे कळेल























