एक्स्प्लोर
Advertisement
The Great Maratha Armour : शिवरायांनी कसं उभारलं आरमार? पाहा गोष्ट महाराजांच्या नौदलाची कहाणी
छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचं जनक मानलं जातं. त्यामागचं कारण अर्थातच त्यांनी उभारलेलं द ग्रेट मराठा आरमार. ज्यावेळी परकीय सत्ता समुद्रावर अधिराज्य गाजवत होत्या त्यावेळी त्यांच्यासमोर तेवढ्याच ताकदीचं आव्हान उभं केलं शिवरायांनी. पण हे खरंच सोपं होतं का? कसलंही तंत्रज्ञान नसताना अवाढव्य नौका कशा उभ्या केल्या, अक्राळ विक्राळ लाटांना सामोरं जात जलदुर्ग कसे बांधले आणि हे करत असताना प्रबळ शत्रूला आपले मावळे कसे भिडले. या साऱ्याची गौरवगाथा आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. पाहुयात एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम द ग्रेट मराठा आरमार.
महाराष्ट्र
Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्य
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर 2024: ABP Majha
PM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 16 नोव्हेंबर 2024: ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement