एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar Flood | सिल्लोडमध्ये चारना नदीला पूर, 15-20 लोक अडकले, Army सज्ज
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे चारना नदीला पूर आला आहे. या पुरामुळे जवळपास पंधरा ते वीस लोक अडकल्याची शक्यता आहे. अडकलेले नागरिक छतावर चढून मदतीची याचना करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, मनपा आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या पथकास सर्व साधनांसहीत घटनास्थळाकडे तातडीने पाठवण्यात आले आहे. विशेष रेस्क्यू टीमही बचावकार्यासाठी पोहोचली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, वेळप्रसंगी आर्मीला देखील पाचारण करण्यात येणार आहे. "पंधरा ते वीस जण मदतीची याचना करत आहेत," असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रशासनाकडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सिल्लोडमधील या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, बचावकार्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement






















