(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati sambhajinagar Bibtya Reels : बिबटयाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा अगाऊपणा
Chhatrapati sambhajinagar Bibtya Reels : बिबटयाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा अगाऊपणा
संभाजीनगर शहरातील एका तरुणाने केलेल्या एका आगाऊ धाडसाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हा तरुण सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील
बिबट्या आणि कोल्ह्याच्या पिंजऱ्यात हात घालून त्यांच्या डोक्यावरून बोटं फिरवत रील्स तयार करत असल्याचे समोर आले आहे. छोटू चाऊस असे या तरुणाचं नाव असून, त्याने आपल्या इंस्टाग्रामवर या सर्व रिल्स अपलोड केले आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. R SNAGAR G SHRIKANT BYTE 260724 जी श्रीकांत बाईट
वाईड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाण हा गुन्हा आहे . पाळीव प्राण्यांना बाहेरून व्यक्ती खाण्यास देऊ शकत नाही .त्याला सुरवातीला
त्याने 7 दिवस एक स्वारी नावाचा व्हिडिओ करण्यास सांगितले आहे .त्याने रोज अपलोड करायचा आहे त्यानंतर कायदेशीर कारवाई करणार