एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar : पुरवणी मागण्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा सरकारकडून स्वराज्यरक्षक असाच उल्लेख
छत्रपती संभाजी महाराज यांचा सरकार दरबारी स्वराज्यरक्षकच उल्लेख. पुरवणी मागण्यांमध्ये सरकारकडून स्वराज्यरक्षक असाच उल्लेख. फडणवीसांनी मांडलेल्या पुरवणी मागणीत स्वराज्यरक्षक उल्लेख गेल्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी धर्मवीर असा उल्लेख करण्याऐवजी स्वराज्यरक्षकच उल्लेख केला पाहिजे असं म्हटलं होतं, त्यावरुन मोठा वादंग देखील झाला होता. भाजप आणि शिंदे गटानं धर्मवीरच उल्लेख करणार असंही म्हटलं होतं, त्यानंतर आता सरकारनेच स्वराज्यरक्षक उल्लेख केल्यानं चर्चा रंगू लागलीय.
महाराष्ट्र
Sharad Pawar Tafa Car Accident | केजमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ABP Majha
Maharashtra Portfolio Allocation | महायुतीचं खातेवाटप जाहीर, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल ABP Majha
Deepak Kesarkar VS Aaditya Thackeray | शालेय गणवेशावरून आदित्य ठाकरे- केसरकरांमध्ये जुंपली ABP Majha
EVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special Report
Nagpur Adiveshan | अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement