Chhagan Bhujbal vs Sanjay Gaikwad : छगन भुजबळांचं संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal vs Sanjay Gaikwad : छगन भुजबळांचं संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ केवळ भाजप प्रवेशाच्या दाव्यानेच चर्चेत राहिले असं नाही.. तर सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना आमदाराने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही भुजबळांची चर्चा पाहायला मिळाली... मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधामुळे भुजबळांना आता मित्रपक्षांकडूनही टीकेची झोड सहन करावी लागतेय.. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर हाकल्याची मागणी केली.. मात्र ही मागणी करताना त्यांची जीभ घसरली.. गायकवाडांच्या या मागणीवर भुजबळांनीही त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं.. यावरून पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी भुजबळांना आव्हान दिलं... पाहूयात संजय गायकवाड आणि छगन भुजबळांमध्ये रंगलेला कलगीतुरा...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
