एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal on NCP : तटकरे, मुंडे, आव्हाड, माझ्यासारख्या नेत्यांना संधी द्यावी : छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्य़ा प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. विरोधी पक्षनेते पद जर मराठा समाजाकडे असेल तर अध्यक्ष पद ओबीसी किंवा लहान समाजाकडे हवं, भाजपनं बावनकुळेंसारखा ओबीसी अध्यक्ष दिला, काँग्रेस ने सुद्धा दिला, आमच्या पक्षात सुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे असं भुजबळ म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदी काम करायची माझी इच्छाच नव्हती असं बुधवारी अजित पवार म्हणाले. त्यानंतर, दादांना प्रदेशाध्यक्ष पद हवं आहे का, असा सवाल निर्माण झाला. त्यातच भुजबळ यांच्या ताज्या वक्तव्यानं राष्ट्रवादीत चांगलीच स्पर्धा निर्माण होतेय, असं म्हटलं पाहिजे..
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
बातम्या
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















