एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : Sambhaji Bhideयांनी नाव का बदललं? शिंदे फडणवीसांसोबत आलो म्हणून भूमिका बदलणार नाही
Chhagan Bhujbal : Sambhaji Bhideयांनी नाव का बदललं? शिंदे फडणवीसांसोबत आलो म्हणून भूमिका बदलणार नाही
ब्राह्मणांबद्दल छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, असं भुजबळ म्हणाले. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना भुजबळांनी हे विधान केलं. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. मला ब्राह्मण समाजाचा अपमान करायचा नव्हता, पण केवळ सरकारमध्ये आहे म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही, असं भुजबळ म्हणाले. पाहूयात भुजबळ काल काय म्हणाले, आणि त्यावर त्यांनी आज काय स्पष्टीकरण दिलं.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
क्रिकेट
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















