एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal File Nomination : अर्ज भरण्यासाठी छगन भुजबळांची येवल्यात जंगी रॅली

Chhagan Bhujbal File Nomination : अर्ज भरण्यासाठी छगन भुजबळांची येवल्यात जंगी रॅली

येवलामधून छगन भुजबळ उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, 
भुजबळ यांच्या कडून  शक्ती करत आहेत, भुजबळ एका गाडीवरून जनतेला अभिवादन करत आहेत.
भुजबळ यांच्या सोबत गाडीवर आरपीआय जिल्हाअध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यां सोबत मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी ही गाडीवत आहेत, सर्व जाती धर्म आपल्या सोबत  असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न आहे.

हे ही वाचा ..

छगन भुजबळ यांनी अर्ज भरण्यापूर्वी देवदर्शन घेतलं

येवला मतदार संघातील छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालया बाहेर छगन भुजबळ यांचा जल्लोष स्वागत आहे

संपर्क झालेल्या पासून थोड्यावेळात छगन भुजबळ उमेदवारी अर्ज भरणा ंकडून येवला मतदारसंघात केल्या जाणार मोठ्या शक्ती प्रदर्शन

-----------------------

समीर भुजबळ -
आज संध्याकाळी बैठक होईल
या बैठकीत तुम्हाला कारण कळेल की का लढतोय

नांदगाव विधानसभा मतदार संघामधून माजी खासदार समीर भुजबळ यांचे निवडणूक लढण्याचे संकेत
आज संध्याकाळी मनमाड शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची भूमिका जाणून निर्णय घेणार
मुंबई अध्यक्ष पदाबाबत पक्ष काय कारवाई करेल ते त्यावेळेस बघू आज कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेणार
नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे महायुतीचे आहेत उमेदवार

महाराष्ट्र व्हिडीओ

Raju Patil : कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांनी  Raj Thackeray यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज
Raju Patil : कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांनी Raj Thackeray यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
Supreme Court on Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raju Patil : कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांनी  Raj Thackeray यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्जJitendra Awhad Mumbra : मी त्यांच्या पायापाशी आहे तेच बरंय..आव्हाडांचा अर्ज भरायला शरद पवार उपस्थितAaditya Thackeray Worli Vidhan Sabha : वरळीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, आदित्य ठाकरे अर्ज भरणारDhananjay Munde - Pankja Munde Arti : अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं औक्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
Supreme Court on Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
Harshvardhan Patil : मलिदा गँग ते कोणी साड्या वाटल्या का? ते तेलाचा डबा! हर्षवर्धन पाटलांकडून इंदापुरात दादांची अन् मामांची जोरदार धुलाई!
मलिदा गँग ते कोणी साड्या वाटल्या का? ते तेलाचा डबा! हर्षवर्धन पाटलांकडून इंदापुरात दादांची अन् मामांची जोरदार धुलाई!
Maharashtra Assembly Elections 2024 : नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! ते नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
Embed widget