Chandu Mama on Raj Uddhav Morcha : राज-उद्धवच्या युतीसाठी आयुष्यभर झटले,चंदूमामा म्हणाले,....
Chandu Mama on Raj Uddhav Morcha : राज-उद्धवच्या युतीसाठी आयुष्यभर झटले,चंदूमामा म्हणाले,....
5 जुलै ठाकरे प्रेमींसाठी ठाकरे प्रेमी असं म्हणतात तो ऐतिहासिक दिवस असेल कारण अनेक वर्षांची प्रतीक्षा होती की दोन भाऊ एकत्र कधी येणार आणि ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य आपल्या सोबत आहेत मामा नमस्कार आधी पण मी खूप मुलाखती तुमच्या बघितल्या त्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की ते यायला पाहिजे. बर याची डोळा याची देही एकत्र आलेले बघण्यात मला समाधान आहे. तुम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे तुम्ही इच्छाही व्यक्त केली की हे दोन भाऊ एकत्र यायला हवेत आणि आज जेव्हा हे दोन भाऊ एकत्र येतायत अनेकांच्या आम्ही प्रतिक्रिया बघतोय जे ठाकरे प्रेमी आहेत ते सगळे इथे वाट बघत होते मात्र तुमच्यासाठी हा दिवस किती महत्त्वाचा नाही माझ्यासाठी आणि सर्व आमच्या कुटुंबीयांसाठी हा दिवस फार आनंदाचा आहे. चे दोन भाऊ विभक्त होताना जे क्लेश झाले. मी नक्की सांगेन मी जाई म्हणून ही चर्चा सुरू झाल्यानंतर दोन भाऊ एकत्र येणार मुलाखतींमध्ये काही भाषणांमध्ये त्यांनी सांगितलं की जे लोकांच्या मनात आहे किंवा मराठी माणसांच्या मनात आहे ते होईल या या सगळ्या दोन महिन्यामध्ये तुमचं बोलणं वैयक्तिक झालं का राज ठाकरेंशी उद्धव ठाकरे काय बोलण झालं आणि काय हा वैयक्तिक प्रश्न खाजगी गोष्टी मी आता सांगत गेलो तर ते सार्वजनिक होतील त्यात खासगीपणा राहणार नाही. पण पॉजिटिव हा सगळे दोघ दोघांचे मत अस एकमेकाच्या विरुद्ध कधी बोलायची नाही सुद्धा बोलायचे प्रेम शेवटी भाऊ आहे आणि तो लहान आहे हा मोठा आहे त्यामुळे लहानपणापासून एकमेकां प्रेम होतच मला शेवटाकडे येतो मी काय पॉझिटिव गुण आहेत दोघांमध्ये आणि आता या सगळ्या सिचुएशन मध्ये ते कोणते गुण दोघांना सोबत ठेवतील किंवा एकत्र आणतील किंवा भविष्याचा विचार केला तर नाही दोघांमध्ये गुण काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्हा'. माहिती आहे पण दोघेही चांगले कलाकार आहेत, दोघेही हौशी आहेत, दोघही मन आणि दोघांनाही राजकारण चांगल्या पद्धतीने कळतो कारण दोघही साहेबांच्या कुशीत वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांना अधिक सांगण्याची काही गरज नसते, ते सुजाण मामा भेटणार मामा काही सल्ला देणार का पाच जुलाई मी सल्ला देणार सल्ला देणार बरे, मी फक्त आशीर्वाद देण आणि शुभेच्छा देण एवढच माझं कर्तव्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य सुद्धा म्हणतायत की मी सुद्धा पाच जुलाईला तिथे जाणार आहे आणि भविष्यात राजकीय दृष्ट्या ते एकत्र राहतील की नाही माहित नाही मात्र मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र येताना अनेक जण पाहतील आणि याची खर उत्सुकता आहे की त्या दिवशी भाषण नेमकी दोन भावांकन काय होतात
महत्त्वाच्या बातम्या























