एक्स्प्लोर
Advertisement
Chandrashekhar Bawankule : नवाब मलिकांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही - चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : फडणवीसांच्या पत्राचं भाजप समर्थन करतं , मलिकांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांसंदर्भात लिहिलेल्या पत्राचे भाजपने समर्थन केलंय. .. आज नवाब मलिक महायुतीत नाहीत. अजित पवार प्रगल्भ नेते आहेत. ते नवाब मालिकांबाबत पुढील भूमिका स्पष्ट करतील, असं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांचे पत्र हे इतरसांसाठी लक्ष्मण रेषा आहे की महायुतीत कोणाला स्थान असेल आणि कोणाला नाही, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र
Vinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणं
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Varsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतं
Devendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6PM टॉप हेडलाईन्स 6PM 04 December 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement