एक्स्प्लोर
Advertisement
Chandralal Meshram : आयोगाचा अहवाल न वाचताच सदस्यांच्या सह्या घेतल्या : चंद्रलाल मेश्राम
Chandralal Meshram : आयोगाचा अहवाल न वाचताच सदस्यांच्या सह्या घेतल्या : चंद्रलाल मेश्राम
राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी खळबळजनक आरोप केलेत.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांचा अहवाल सरकारला सादर करण्यापूर्वी कोणत्याही सदस्याला वाचायला न देता त्यावर सह्या घेतल्या असा गंभीर आरोप चंद्रलाल मेश्राम यांनी केलाय. या सर्वेक्षणाचा अहवाल आणि त्याआधारे दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं ते म्हणाले. आपल्याला कोणतंही कारण न देता आयोगातून वगळण्यात आलं असा आरोप त्यांनी केलाय. आयोगाचे आधीचे अध्यक्ष आनंद निरगुडे आणि इतर सदस्यांवर सरकारचा दबाव होता असा आरोप त्यांनी केला. आनंद निरगुडेंच्या राजीनाम्याची तारीखही संशयास्पद होती असा आरोप त्यांनी केलाय.
महाराष्ट्र
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement