एक्स्प्लोर
By-poll Results 2020 | देशभरातील पोटनिवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांची सरशी, 59 पैकी 41 जागांवर विजय
मध्य प्रदेशात 28 जागांवर घेण्यात आलेल्या पोट निवडणूकांमध्ये रिंगणात उतरलेल्या 12 मंत्र्यांपैकी तीन मंत्र्यांना निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागत आहे. तर नऊ मंत्री निवडणूकीत विजयी झाले. सर्व मंत्र्यांनी मार्चमध्ये काँग्रेसचं सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपला साथ दिली होती. यामध्ये भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक होते.अशातच या पोट निवडणुकांमध्ये मध्यप्रदेशात 28 जागांपैकी 19 जागांवर भाजपने बाजी मारली आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement