एक्स्प्लोर
Advertisement
Omicron : नेत्यांची वेगळी आश्वासनं आणि अधिकाऱ्यांचे वेगळे नियम! व्यापारी संघटनांचं सरकारी धोरणावर टीकास्त्र
आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन, राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी नवी नियमावल तयार केलीय. ज्यामधे कोरोनाची लस न घेतलेल्याला दुकानात प्रवेश दिल्यास, दुकानदाचराला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. महाराष्ट्र मर्चंट ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर संघटनेनं याला विरोध केलाय. नियमावली ठरवताना नेते वेगळी आश्वासन देतात आणि प्रत्यक्षात अधिकारी वेगळेच नियम लागू करतात असा आरोप व्यापारी संघटनांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 PM : 2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Swapnil Kusale Majha Katta | ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी गुरूशिष्याची जोडी 'माझा कट्टा'वर ABP Majha
ABP Majha Headlines : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Vidhansabha Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement