एक्स्प्लोर
Bulk Drug Park राजकीय हेतूने दुसऱ्या राज्यात हलवला नाही, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं उत्तर
'बल्क ड्रग्ज प्रकल्प राजकीय हेतूने दुसऱ्या राज्यात हलवलं नाही'
विनायक राऊतांच्या प्रश्नाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं लेखी उत्तर
सचिव दर्जाच्या समितीनं सर्व्हे करुन दुसरी जागा निश्चित केली- केंद्रीय मंत्री
आणखी पाहा


















