एक्स्प्लोर
Local Body Polls: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित 38 याचिकांवर हायकोर्टात आज सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल झालेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. आरक्षण (Reservation) आणि वॉर्ड रचनेसंबंधीच्या (Ward Structure) एकूण अडतीस प्रलंबित याचिकांवर न्यायालय काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'एकूण बेचाळीस याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यातील मतदार यादी संदर्भातील चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या आहेत'. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या सर्व याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होत आहे. या सुनावणीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की आणखी काही कायदेशीर अडथळे येणार, हे स्पष्ट होईल.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















