एक्स्प्लोर
Vitthal Mandir | भेटी लागी जीवा, श्वानाला लागला विठ्ठल दर्शनाचा लळा | ABP Majha
बॉम्ब शोध पथकातील एका श्वानाला विठ्ठल दर्शनाचा लळा लागलाय.. मंदिरात तपासणीला आल्यावर हे श्वान विठ्ठल-रुक्मिणीच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेतं.. टेरा असं या श्वानाचं नाव आहे. मंदिरात ठिकठिकाणी असलेल्या पिशव्या , पोटी , गाठोडी आणि इतर वस्तूंची हा श्वान कसून तपासणी करत असतो . विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील प्रत्येक भागाची तपासणी करताना देवाच्या मूर्तीखालील भागांचीही रोज तपासणी होत असते . मात्र हि रुटीन तपासणी करताना टेरा देवाच्या पाय पडायचे नॉन रुटीन काम मात्र स्वतःच्या इच्छेने करतो हे विशेष..
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















