BMC Election Special Report पालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई,कोण कोणाोबत जाणार?
BMC Election Special Report पालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई,कोण कोणाोबत जाणार?
तर एकंदरीत मुंबई महानगरपालिकेसाठी आता वातावरण तापू लागलय. उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यांच्यासमोर महाशक्ती भाजप आणि शिंदे सेनेच तगडं आव्हान असणार आहे. ही निवडणूक राज ठाकरेंच्या मनसेसाठी दूरगामी परिणामांची तर गलितगात्र काँग्रेसला उभारी देणारी ठरू शकते. दूर बारामतीच्या माळेगावातून शरद पवार सुद्धा या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. यावरून बीएमसी निवडणुकीच महत्त्व लक्षात येईल. कसा पट उलगडतोय पाहूया. भाजपची जी काही नीती आहे, आता मुंबईमध्ये विशेषता हिंदू हिंदू मध्ये मारामारी लावायच्या द्राक्षचा जीव पोपटात असतो राक्षसाचा तस यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. महायुतीचे सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल, ओरिजनल भगवा दिसणार हे असं मोहम्मद अली जिन्नेचे फडकणारे हिरवे झिंडे नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, देवेंद्र फडणवीसांचा भाजप. एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी तगडी स्टारकास्ट मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामासाठी सज्ज झाली आहे. काहीही करून मुंबई महापालिकेची सत्ता किंवा सत्तेत वाटा मिळवण्याचा प्रयत्न हे सगळे करणार आहेत. युत्या आघाड्यांच्या वेगवेगळ्या फॉर्मुल्यांची चाचपणी होती. सगळ्यांचे डोळे मुंबईच्या दिशेने रोखलेत. त्यामुळेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून ठाकरेंच्या शिवसेने टीका केली आहे. त्यांना शिवसेना आणि च्या प्रचाराची नांदी दिसत होती. भाजपची जी काही एक नीती आहे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर तेलच पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदू हिंदू मध्ये मारामाऱ्या लावायच्या मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकाना आपण 92 93 साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोड'. बघू तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बुड कमी पडले असतील तर आम्ही पाठवू.























