एक्स्प्लोर
Narayan Rane vs Shiv Sena : नारायण राणे यांच्यावर टीका करताना शिवसैनिकांची जीभ घसरली
नारायण राणेंवर टीका करताना आता शिवसेना आमदाराची जीभ घसरलीय. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी प्रक्षोभक विधान करत, कोथळा काढण्याची भाषा केलीय. एकीकडे काल नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत प्रशोक्षक, चिथावणीखोर विधान केल्यानं अटकेची कारवाई केली. तर दुसरीकडे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार अशाप्रकारे विधानं करतायत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोथळा काढू, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचं वादग्रस्त वक्तव्य तर राणेंचा एन्काऊंटर करण्याची यवतमाळच्या जिल्हाप्रमुखांची भाषा
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















