एक्स्प्लोर
BMC Polls: 'वन फिफ्टी प्लस'चं टार्गेट, मुंबई पालिकेसाठी भाजपचा नवा जागावाटप फॉर्म्युला
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपने (BJP) 'वन फिफ्टी प्लस' जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 'केंद्र आणि राज्य पाठोपाठ आता मुंबई महापालिकेतही भाजप वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे,' अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यानुसार भाजप दीडशेहून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असून, शिंदे गटाला (Shinde Group) ६५ ते ७५ जागा देण्यास अनुकूल असल्याचे समजते. विशिष्ट प्रभागांमध्ये मतांची विभागणी झाल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील राजकीय समीकरणेही निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















