एक्स्प्लोर
Voter List Row: 'मुस्लिम मतदार पांघरुणाखाली, Hindu मतदारांना लक्ष्य', Ashish Shelar यांचा थेट आरोप
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) आणि मविआवर मतदार याद्यांवरून जोरदार टीका केली आहे. 'मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार पांघरुणाखाली ठेवायचे आणि यंत्रणांवर दबाव टाकायचा, या षड्यंत्राने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करताहेत,' असा थेट आरोप शेलार यांनी केला. त्यांनी ठाकरे बंधूंना एसआयआरला (Special Intensive Review) समर्थन देण्याचे आव्हान दिले आहे. केवळ अल्पसंख्याक मतांच्या तुष्टीकरणासाठी ही भूमिका घेतली जात असल्याचा दावा करत, बिहारी, उत्तर भारतीय, जैन आणि गुजराती मतदारांनंतर आता मराठी मतदारांनाही विरोध करण्याची भूमिका ठाकरे घेत आहेत, असे शेलार म्हणाले. आमच्या विरोधात जरूर रहा, पण विचार वापसी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















