एक्स्प्लोर
BJP Protest Mantralaya: मुंबईत मंत्रालयावर आज भाजपचा मोर्चा ABP Majha
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर आक्रमक भूमिका घेत भाजपनं आज मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढलाय. भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येतोय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे आमदार आणि पदाधिकारी या मोर्चाला उपस्थित आहेत.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा




















