एक्स्प्लोर
Advertisement
BJP Meeting for 2024 Elections : 2024 लोकसभेसाठी भाजप आखणार मास्टरप्लान, दिल्लीत 2 दिवसीय बैठक
आज आणि उद्या दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत खलबतं होतायत... आणि यात 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठीचा मास्टरप्लॅन यामध्ये ठरण्याची शक्यता आहे... या बैठकीला खुद्द मोदी, शाह, नड्डा यांसह एकूण साडे तीनशे कार्यकारिणी सदस्य उपस्थित असतील. त्यामुळे यात भाजप कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला जाणार हे पाहावं लागणार आहे.. तसंच आगामी निवडणुकांत भाजपच्या निवडणूक अजेंड्यावर कोणत्या गोष्टी असतील तेही स्पष्ट होईल.
महाराष्ट्र
Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वर
Gondia Mobile Bomb : तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाच
Parag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखल
Special Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा
Eknath Khadse:Devendra Fadnavis यांच्यासोबत शत्रुत्व नाही,व्यक्तिगत संबंध चांगले,खडसेंचे सूर बदलले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement