एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : ज्याला कुटुंबव्यवस्था मान्य नाही त्यानं आमच्या घराणेशाहीवर बोलू नये- उद्धव ठाकरे
दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपनं उत्तर दिलंय..ज्याला कुटुंबव्यवस्था मान्य नाही त्यानं आमच्या घराणेशाहीवर बोलू नये अशी टीका ठाकरेंनी केली होती.. पंतप्रधान मोदींचा ठाकरेंनी एकेरी उल्लेखही केला.. त्यावरुन भाजप आक्रमक झालीय.. पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख कदापी सहन करणार नाही, अन्यथा आम्हीही त्याच भाषेत उत्तर देऊ असं आशिष शेलार म्हणालेत
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















