एक्स्प्लोर
Advertisement
Pratap Sarnaik यांच्याविरोधात BJP आक्रमक, दंडमाफीप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनवर लावलेला दंड माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. याबाबत भाजपनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केलीय. २००८ साली बांधलेल्या इमारतीचा दंड मंत्रिमंडळाच्या बैठकीत माफ करण्यात आला. एका आमदाराला फायदा होईल असा घेतलेला हा निर्णय घटनेविरोधात असल्याचा आरोप भाजपने केलाय. यांदर्भात हायकोर्टात दाद मागणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. राज्यात सध्या विधानसभा अध्यक्षपदावरूनही घटनाबाह्य कामकाज सुरू असल्याची तक्रारही राज्यपालांकडे करण्यात आलीय. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं असून त्याबाबत बोलू दिलं जात नसल्याचा आरोपही भाजपने केलाय.
महाराष्ट्र
Eknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलं
Mahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलं
Ajit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHA
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Mahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावा, उद्या शपथविधी सोहळा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement