Bhaskar Jadhav Vardhapan Din Speech : ..त्यावेळी फक्त एकच आवाज घुमला ! भास्कर जाधव यांचं दणदणीत भाषण
Bhaskar Jadhav Vardhapan Din Speech :..त्यावेळी फक्त एकच आवाज घुमला..! भास्कर जाधव यांचं दणदणीत भाषण
मुंबई मिळणारा महाराष्ट्रतला माणूस शोध घेण्याचा प्रयत्न झाला आणि महाराष्ट्र मध्ये डरकाळी फोडली १९६६ साली शिवसेना पक्षाचा जन्म झाला भाजप म्हणाले ४०० पार, जो सरकार विरोधात जाईल त्याला शासकीय यंत्रनेचा दबाव टाकला जात होता त्यात महाराष्ट्रातून एक आवाज येत होता इस बार ४०० पार नाही तडी पार तुम तडीपार हा शब्द देशभरत घुमला कोण कोणाचा स्ट्राईक रेट सांगताय? तुम्ही ४५ + सांगत होता पण उद्धव ठाकरे यांनी सर्व मतदारसंघ ढवळून काढले भाजप सेनेसोबत होते तेंव्हा २३ खासदार निवडून आले होते आता तुमचे किती निवडून आले? ते म्हणत होते तुम्ही मोदी चे फोटो लावून निवडून आलात आम्ही मोदी चे फोटो काढले पण त्यांच्या ४८ च्या ४८ उमेदवाराच्या फोटोवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता तुमचे २३ होते आता सगळे मिळून १७ आले... आणि आम्ही ३१ निवडून आणले, आमचे ५ होते ९ निवडून आणले आमचा स्ट्राईल रेट २०० चा आहे ५८ वर्षात जे जे अंगावर आले त्याला आपण शिंगावर घेतलं आजच्या दिवशी आपण निर्धार करू मी माझी शिवसेना मोठी करेल अमोल तुझा ४८ मतांनी घात झाला... खेडेकर सुद्धा कमी मतांनी पडले नाहीतर आपण सुद्धा आपला खरा स्ट्राईक रेट दाखवला असता पहिल्यांदा बॅटिंग करण्याची संधी मला दिली त्याबद्दल धन्यवाद