एक्स्प्लोर
Advertisement
Bhaskar Jadhav Meet Sharad pawar : सर्वच राजकारण्यांना कोकण आवडायला लागलंय
Bhaskar Jadhav Meet Sharad pawar : सर्वच राजकारण्यांना कोकण आवडायला लागलंय
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चिपळूण दौऱ्यावरती आले असताना शिवसेना उद्धव गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव आणि त्यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. अजित दादा पवार यांच्या दौऱ्यानंतर शरद पवार यांची चिपळूणमध्ये होत असलेली सभा यावर बोलताना भास्कर जाधव यांनी पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य बहरल्यानंतर अनेकांना भुरळ पडते आता सर्वच राजकीय लोकांना कोकण आवडायला लागला आहे याचा आनंद असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे त्याचप्रमाणे काका पुतण्या हे नातं घरी मात्र सध्या दोन्ही पवार आपापलं मैदान गाजवण्यासाठी दौरे करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP Majha
Maharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
Sharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत
ABP Majha Headlines : 05 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
परभणी
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement