एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
bhaskar jadhav chiplun : आमदार भास्कर जाधवांनी ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन केलं नृत्य
आमदार भास्कर जाधव यांचं पालखी नृत्य दरवर्षी होळी उत्सवात लक्ष वेधून घेतं. कोकणात चिपळूण तालुक्यातल्या तुरंबव या त्यांच्या गावी देहभान विसरून भास्कर जाधवांनी ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नृत्य केलं. तुरंबवमध्ये आज सकाळी गावच्या सहाणेसमोर होम पेटवला गेला. आणि त्यानंतर ग्रामस्थांसह सनई आणि ढोलाच्या तालावर भास्कर जाधवांनी पालखी खांद्यावर घेऊन ठेका धरला.... ग्रामदेवता शारदादेवीवर श्रद्धा असलेले भास्कर जाधव कुठेही असले तरी नवरात्र उत्सवाला जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचवण्यासाठी तुरंबवमध्ये आवर्जून पोहोचतात.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion