एक्स्प्लोर
Bhaskar Jadhav Allegations | समाजात तेढ निर्माण करणारे हेच ते अनाजीपंत - भास्कर जाधव
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी मुंबईतील शिवसेना भवनात गुहागरमधील मुंबईवासीयांच्या मेळाव्यात मोठे गौप्यस्फोट केले. २०२४ च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान जातिवाचक बोलल्याचा ठपका ठेवत, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी आपल्या अटकेसाठी दबाव आणला होता, असा आरोप त्यांनी केला. जाधव यांनी ब्राह्मण समाजावरही टीका केली. ब्राह्मण समाज पाताळी यंत्री असून समाजात तेढ निर्माण करणारा अनाजी पंत असल्याचा आरोप त्यांनी केला. "सावध व्हा, हा शेवटचा वार आहे. मी बाजूला झालो तर तुम्हाला घेऊन टाकतील," असा इशारा त्यांनी उर्ध्वी समाजाला दिला. आपल्या अटकेसाठी दबाव आणला जात असताना, एसपींनी पुरावा नसल्याचे सांगितले होते, असे जाधव म्हणाले. "ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन पण एवढाही पुरावा नाही," असे एसपींनी सांगितल्याचे जाधव यांनी नमूद केले. "हे, हे अनाजी पंत आहेत का नाही?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















