एक्स्प्लोर
Sheetal Mhatre : शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी विधानसभेत गोंधळ, SIT स्थापन करण्याची मागणी
Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओवरुन एकीकडे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना आज अधिवेशनातही त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. शिवसेनेच्या महिला आमदारांनी आज विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. महिलेने स्वतःला किती वेळा सिद्ध करायचं असा प्रश्न विचारत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आणि मनिषा चौधरी यांनी यांनी या प्रकरणात कारवाईची करत मास्टरमाईंडला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच आमदार भारती लव्हेकर यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करत चौकशीची मागणी केली आहे. Company logo Ads by READ MORE
महाराष्ट्र
Sunil Tatkare : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP Majha
Baburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार
Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर
Sanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement