एक्स्प्लोर
Bhaktipath Ayodhya : अयोध्या नगरीत भक्तिगंध दरवळला
Bhaktipath Ayodhya : अयोध्या नगरीत भक्तिगंध दरवळला प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजून गेलीय. तसंच सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी जवळपास दहा ट्रक झेंडूची फुलं आली असून या फुलांची हार, माळा आणि आरास केली जाणारेय. यासाठी जवळपास 700 जण काम करतायत. भारतातूनच नाही तर परदेशातूनसुद्धा विविध फुलांनी आयोध्या सजवण्याचे काम केलं जातंय..
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















