एक्स्प्लोर
Crop Insurance | पीक विम्याप्रकरणी बजाज आलियांसच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे! | ABP Majha
बीड जिल्ह्यातील रब्बी पिकासाठी १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावावर बजाज अलियांज या कंपनीनं कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं या प्रकरणात कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासंदर्भात कृषी उपसंचालक दिलीप जाधव यांनी तक्रार दिली होती.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा

















