एक्स्प्लोर
Beed Accident : लातूर अंबाजोगाई रोडवर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
आज सकाळी लातूर अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झालेत.. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई ऊन लातूर कडे जात होता बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झालाय आण इतर गंभीर जखमी झाले
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement