एक्स्प्लोर
Pune : गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी पुण्यात वर्तमानपत्र वापरण्यास बंदी
पोहे, बटाटावडा यासारखे गरम खाद्यपदार्थ सर्रास वर्तमानपत्रामध्ये बांधून दिले जातात पण आता पुण्यात वर्तमानपत्राच्या कागदांचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाहीए. वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असलं.. गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळतं आणि ते आरोग्यासाठी घातक असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटलंय.. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचं आढळून आल्यास अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणारेय..
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















