एक्स्प्लोर
Advertisement
Ayodhya Hanuman Kadai : 2 हजार किलोंची हनुमान कढई, 7 हजार किलोचा शिरा तयार होणार : ABP Majha
15 हजार लिटर क्षमता असलेली आणि 2 हजार किलो वजनाची देशातील सर्वात मोठी कढई नागपूरमध्ये तयार झालीये.. आणि ही कढई अयोध्येला जाण्यास सज्ज झालीये... प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हि कढई तयार करून घेतली असून आकारामुळे या कढईला हनुमान कढई असे नाव देण्यात आलंय. राम मंदिर उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर विष्णू मनोहर हि कढई अयोध्येला घेऊन जाणार आहेत. 28 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान या कढईत एकाच वेळी 7 हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा तयार केला जाणार आहे... दरम्यान हा प्रसाद प्रभू रामाच्या चरणी अर्पण करणार आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
पुणे
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement