एक्स्प्लोर
Advertisement
Ashok Chavan : Rahul Gandhi यांचं वक्तव्य हास्यास्पद , मी सोनियांना भेटलो नाही : अशोक चव्हाण
Ashok Chavan On Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य हास्यास्पद , मी सोनियांना भेटलो नाही : अशोक चव्हाण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झाला. शिवतीर्थावरील भाषणात राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रातल्या एका नेत्याने नुकतीच काँग्रेस सोडली. ते सोनिया गांधींसमोर अक्षरशः रडले, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींचं वक्तव्य हास्यास्पद असून मी सोनिया गांधींना भेटलो नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्र
Zero Hour : हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी; इंदापुरात शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक?
ABP Majha Headlines : 9 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 9 PM : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! तुतारी फुंकणार
Devendra Fadnavis : व्होट जिहाद शब्दासाठी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तक्रार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion