एक्स्प्लोर
Ashish Shelar Raksha Bandhan ताईमुळे वडिलांकडून ओरडा बसायचा,आशिष शेलारांच्या बहिणीसोबतच्या आठवणी!
भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या मोठ्या बहीण वैशाली ने आशिष शेलार यांना राखी बांधली आणि लहानपणी च्या आठवणी ना उजाळा दिला. वैशाली ताई सांगतात की लहानपणी आशिष शेलार लॉजिकल होते. त्यांनी गणितामध्ये एक चूक केली होती परंतु त्यांनी ती चूक सुद्धा लॉजिकली पठवून सांगीतली होती. आमच्या घरातील ते शेंडेफळ होते. त्यांना सिनेमाची देखील खूप आवड होती. आमचे वडील नाटकात काम करायचे ते गुण वडिलांकडूनच त्यांच्याकडे आले होते. एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात खूप भन्नाट डान्स आशिष यांनी केला होता.
Tags :
Raksha Bandhan Ashish Shelar Raksha Bandhan 2021 Raksha Bandhan Puja Vidhi Raksha Bandhan Date Raksha Bandhan 2021 Date Raksha Bandhan Puja Time Raksha Bandhan Puja Time 2021 Raksha Bandhan Puja Muhurat Raksha Bandhan Puja Timings Raksha Bandhan Time Raksha Bandhan Shubh Muhurat Raksha Bandhan Puja Thali Raksha Bandhan Design Raksha Bandhan Images Raksha Bandhan Latest News Rakhi Puja Timing Rakhi Puja Thali Raksha Bandhan Celebration Ashish Shelar Raksha Bandhanमहाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















