एक्स्प्लोर

Nawab Malik : आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Nawab Malik on Amaravati riots : अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले. अमरावतीमधील दंगलीसाठी मुंबईतील आमदाराने पैसे पुरवले असल्याचा धक्कादायक आरोपही मलिक यांनी केला.

काही दिवसांपूर्वी मालेगाव, अमरावती, नांदेड येथे त्रिपुरातील कथित हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले. या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या विरोधात भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले. या बंद दरम्यान भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात येत होता. 

अमरावतीमध्ये झालेला हा हिंसाचार सुनियोजित कट होता. हा कट अनिल बोंडे यांनी आखला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंसाचार घडवून आणण्यासाठी काही तरुणांना पैसे वाटण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही मलिकही यांनी केला. अमरावती येथील हिंसाचार हा दोन गटात झाला नाही. त्याशिवाय या हिंसाचाराचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही, त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे मलिक यांनी म्हटले. मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नगरसेवक हा एमआयएमचा असून राष्ट्रवादीचा नसल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.

दंगलीसाठी मुंबईतून अमरावतीत पैसे?

अमरावती दंगलीच्या आधी मुंबईतून भाजपच्या आमदाराने अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवले होते. त्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला. मात्र, या सगळ्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर भाजपने दंगलीचे अस्त्र काढले असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

अनिल बोंडे यांना अटक

माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना अटक करण्यात आली आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली आहे. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद  करण्यात आले आहेत. 

भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे  जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Misal : राज्यमंत्री म्हणून विभागाच्या बैठका घेण्याचा अधिकार, आपल्या पूर्वपरवानगीची आवश्यकता वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं संजय शिरसाट यांना पत्र
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंच बैठका घेतल्या, माधुरी मिसाळ यांचं संजय शिरसाट यांच्या पत्राला थेट पत्राद्वारे उत्तर
VIDEO : पीएम मोदींमध्ये दम नाही, मीडियाने त्यांना मोठं केलंय : राहुल गांधी
VIDEO : पीएम मोदींमध्ये दम नाही, मीडियाने त्यांना मोठं केलंय : राहुल गांधी
Sanjay Shirsat : सामाजिक न्याय खात्याच्या बैठका परस्पर घेतल्यानं संजय शिरसाट नाराज, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र
यापुढं बैठका घ्यायच्या असतील तर माझ्या अध्यक्षतेखाली घ्या, संजय शिरसाट यांचं माधुरी मिसाळ यांना पत्र
ED : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीचं तिसरं पुरवणी आरोपपत्र, रोहित पवारांविरोधात पाऊल, एक्स पोस्टवरुन माहिती
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीचं तिसरं पुरवणी आरोपपत्र, रोहित पवारांविरोधात पाऊल, एक्स पोस्टवरुन माहिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
All-Indian Final | महिला विश्वचषकाची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madhuri Misal : राज्यमंत्री म्हणून विभागाच्या बैठका घेण्याचा अधिकार, आपल्या पूर्वपरवानगीची आवश्यकता वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं संजय शिरसाट यांना पत्र
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंच बैठका घेतल्या, माधुरी मिसाळ यांचं संजय शिरसाट यांच्या पत्राला थेट पत्राद्वारे उत्तर
VIDEO : पीएम मोदींमध्ये दम नाही, मीडियाने त्यांना मोठं केलंय : राहुल गांधी
VIDEO : पीएम मोदींमध्ये दम नाही, मीडियाने त्यांना मोठं केलंय : राहुल गांधी
Sanjay Shirsat : सामाजिक न्याय खात्याच्या बैठका परस्पर घेतल्यानं संजय शिरसाट नाराज, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र
यापुढं बैठका घ्यायच्या असतील तर माझ्या अध्यक्षतेखाली घ्या, संजय शिरसाट यांचं माधुरी मिसाळ यांना पत्र
ED : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीचं तिसरं पुरवणी आरोपपत्र, रोहित पवारांविरोधात पाऊल, एक्स पोस्टवरुन माहिती
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीचं तिसरं पुरवणी आरोपपत्र, रोहित पवारांविरोधात पाऊल, एक्स पोस्टवरुन माहिती
श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक
श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक
तहसीलसमोर शेतकऱ्यांचं आंदोलन, आईचा मृत्यू; जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, हा राजकीय खूनच
तहसीलसमोर शेतकऱ्यांचं आंदोलन, आईचा मृत्यू; जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, हा राजकीय खूनच
Nashik Politics : नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Video: ... तर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ; कृषिमंत्र्यांच्या राजीनामा अन् मुंडेंच्या वापसीवर स्पष्टच बोलले 'दादा'
Video: ... तर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ; कृषिमंत्र्यांच्या राजीनामा अन् मुंडेंच्या वापसीवर स्पष्टच बोलले 'दादा'
Embed widget