![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Vitthal Majhi Wari 2021 : ग्यानबा... तुकाराम.... मानाच्या दहा पालख्यांचं आज पंढरीकडे प्रस्थान
टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर... रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस अशा वातावरणात मानाच्या १० पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवलं आहे. उद्या आषाढी एकादशी आहे.
त्यामुळे मानाच्या पालख्यांनी आज एसटीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे.. ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांसोबतच संत मुक्ताईंची पालखी आणि संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीनं पहाटेचं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. तर देवी रुक्मिणीची पालखी अमरावतीलल्या कौंडण्यपूरहून कालच पंढरीकडे मार्गस्त झाली. दरवर्षी शेकडो दिंड्या, पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करत पंढरीत दाखल होत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नाही.. त्यामुळे मानाच्या १० पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत ४० वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आलीए.
![Sharad pawar : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/f351fb637536ea1a1283fcd5aeb8342d1732619383744976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Manoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/c5f90e566448d1eeb5a7d2f7bca5f1121732618454747976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ahilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/e3cc67acc977d583f6d2d96bb9b8f61d1732617526922976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/5c62261a0b6ad1646d2a492aedb60e4c17326139459191000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 Pm](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/1b69b5dd8a492b396e1bb0d9ff05b31917326135859041000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)