एक्स्प्लोर
Bihar Politics: 'RSS नेते ब्रिटिशांचे तळवे चाटत होते', Asaduddin Owaisi यांचा हल्लाबोल
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) प्रचारादरम्यान AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसवर (RSS) जोरदार निशाणा साधला आहे. 'जेव्हा इंग्रजांविरुद्ध मुसलमान, हिंदू, दलित एकत्र होऊन लढत होते, तेव्हा आरएसएसचे नेते ब्रिटिशांचे तळवे चाटत होते', असे खळबळजनक वक्तव्य ओवैसींनी केले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांच्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. सरकारी योजनांचा लाभ घेऊनही मुस्लिम भाजपला मत देत नाहीत, त्यामुळे ते 'नमक हराम' आहेत, असे गिरीराज सिंह म्हणाले होते. यावर ओवैसींनी हल्लाबोल करत म्हटले की, जे आज आम्हाला 'नमक हराम' म्हणत आहेत, ते स्वतः इंग्रजांची 'नमक हलाली' करत होते, तर आम्ही इंग्रजांविरुद्ध फतवे काढून त्यांची झोप उडवली होती.
महाराष्ट्र
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















