एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anna Hazare: ग्रामसभेनंतरच्या भाषणात आण्णांची सकराची टीका ABP Majha
सुपर मार्केटमधील वाईनविक्रीच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी उपोषणाचा इशारा दिला होता.. मात्र वयाचा विचार करुन उपोषणाला न बसण्याची ग्रामस्थांची विनंती अण्णांनी मान्य केलीय.. त्यामुळं अण्णा हजारे आता उपोषणाला बसणार नाहीत. काल उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिन वल्सा नायर सिंह यांनी अण्णाची भेट घेत अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज सकाळी राळेगणसिद्धीची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेनंतर झालेल्या भाषणात अण्णा हजारेंनी सरकारवर सडकून टीका केलीय.
महाराष्ट्र
Special Report : Nalasopara Building : डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर इमारती,पालिकेककडून कारवाई #abpमाझा
Vidhansabha Election Relatives : नवरा-बायको, काका-पुतण्याच्या लढाईत कोण जिंकलं?
Special report : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार? #abpमाझा
Special Report - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा महाविजय #abpमाझा
Bangladesh :बांग्लादेशात अल्पसंख्य हिंदूविरोधी हिंसा सुरूच, इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement